मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स : उम्मीद पे दुनिया कायम है!
खरं तर मासिक पाळी हा मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंधित भाग आहे. या विषयाशी संबंधित आरोग्यविषयक बाजूसुद्धा अत्यंत भयावह आहे. मला वाटतं यासाठी गरज आहे ती पारदर्शकता आणि इच्छाशक्तीची. एक फार मार्मिक वाक्य मला इथं आठवतं आहे. त्या वाक्याचा सारांश असा की, प्रगती झाली, विकास झाला हे कसं ठरवायचं? तर गरीब लोक स्वत:च्या मालकीच्या गाड्या घेतील यावरून नव्हे, तर जेव्हा श्रीमंत सार्वजनिक वाहतूक सेवा वापरतील तेव्हा........